Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 409
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 409
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsमरावे परी कीर्तिरूपे उरावे या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsरात्रपाळीचे कामगार दिवसात झोपतात या वाक्यातील दिवसात या शब्दाची विभक्ती ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsमुलाने आंबे खाल्ले या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsखालीलपैकी कवन या शब्दाचा समानार्थी अर्थ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsशिक्केनरबी या शब्दांमधून व्यक्त होणारा असे ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsअंगवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsउंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी, या मराठी म्हणीचा खालीलपैकी कोणता अर्थ होतो?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द धक्का या शब्दाचा अर्थ नाही?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsखडाष्टक या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsअंगतूक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsआकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsव, आणि, किंवा ही उभयान्वये अव्यय जोडून कोणते वाक्य तयार होते?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsसावळा रंग तुझा पावसाळी नभापरी या वाक्यातील अलंकार ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsशुद्ध शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsकल्याणी ही विनाची सासू असून वी नाही अशोकची वहिनी आहे धीरज हा सुदीपचा सासरा असून अशोकचा एकुलता एक भाऊ आहे तर कल्याणीचे अशोकशी नाते काय?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsअंकिता ही संगीतापेक्षा मोठी आहे गिरीश हा संगीतापेक्षा मोठा पण अंकितापेक्षा लहान आहे शिरीष हा श्याम आणि संगीतापेक्षा लहान आहे संगीतही शामा पेक्षा मोठी आहे त्यांच्यात सर्वात लहान कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsप्रतीक अ या ठिकाणापासून पूर्वेस 15 मीटर अंतर जातो आणि नंतर तोडावीकडे वळून 10 मीटर अंतर चालतो त्यानंतर तो पुन्हा डावीकडे वळून 10 मीटर अंतर चालतो व शेवटी तो डावीकडे वळून 22 मीटर अंतर चालत तो आणि ब या ठिकाणी जाऊन थांबतो तर तो त्याच्या मूळ स्थानापासून किती अंतर वरती व कोणत्या दिशेला असेल?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsएका रांगेमध्ये प्रतीक हा डावीकडून 15 वा तसेच जीवन हा उजवीकडून 24 वा आहे जर त्यांच्या मध्ये केवळ एक व्यक्ती उभा असेल तर त्या रांगेमध्ये जास्तीत जास्त व कमीत कमी किती जण उभे असतील?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 points2015 ला प्रजासत्ताक दिवस शुक्रवारी आला तर 2018 ला 23 मार्च ला कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsअ चे वय ब च्या वयाच्या तिप्पट आहे चार वर्षांपूर्वी क चे वय अ च्या तेव्हाच्या वयाच्या दुप्पट होते चार वर्षानंतर अ चे वय 31 असेल तर ब व क चे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsएक माकड 15 मीटर उंच असलेल्या खांबावर चढण्याचा प्रयत्न करते ते 1 मिनिटाला 5 मीटर चढते व दुसऱ्या मिनिटाला 3 मीटर खाली घसरते असे करता करता ते किती मिनिटात आत्या खांबाचे टोक गाठेल?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsइराण: अशिया कॅनबेरा: ऑस्ट्रेलिया
नॉर्वे : युरोप अल्जेरिया :आफ्रिका
वरीलपैकी विसंगत जोडी शोधा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 points32,33,37,46,42,?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsक्रमनिकेतील विसंगत संख्या दर्शविणारा पर्याय निवडा.
3,10,27,4,16,64,5,28,125
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsक्रमनिकेतील विसंगत संख्या दर्शविणारा पर्याय निवडा.
2,4,35,65,50,90,65,128,80,14
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsमहाराष्ट्र देशा व पहावा विठ्ठल हे प्रसिद्ध छायाचित्र संग्रह कोणाचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsपुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsटिटिकाका हे जगातील सर्वोच्च सरोवर………….. या देशांमध्ये वसलेले आहे.
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsराज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsIndian opinion हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsकाँग्रेस पक्षाच्या 1942 च्या………….. येथील बैठकीत महात्मा गांधी यांनी भारत छोडो च ठराव मांडला.
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 points1899 मध्ये………… यांनी राष्ट्रभक्त समूह स्थापन केला.
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsजागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्त्वाचा पुरस्कार केला?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsसंयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 points……… हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे.
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 points…………… हे भारतातील सर्वात लांब धरण आहे.
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsबोर अभयारण्य……………. या जिल्ह्यात आहे.
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य……………. या कलमांमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत.
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 points…………. ची घटना दुरुस्ती मुख्य पंचायत राज संस्थांशी संबंधित आहे.
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsसेंटीग्रेड व फॅरेन हिट केलं तापमान कोणत्या तापमान साठी सारखेच असते?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsअंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?
224,197,168,…… …..101 ,80,85
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsसोडवा.
6,024 + 7,512 + 9 =?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsराम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsएका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsदोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 points50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsभिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 points‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsभागाकार करा
3.1639÷0.013=…?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 points‘पायाखाली रान घाली सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsएक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsउद्यान या शब्दाचे वचन बदला.
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsभूतकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 points684948 या संख्येतील आठच्या स्थानिक किमतीतील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsभविष्यकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsपुढील म्हण पूर्ण करा.
पडत्या फळाची……….
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 points……….या सणाने मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ होतो.
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 points‘अनुज’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 points99999+999+99+9=?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 points‘विद्वान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 points‘तनुने पुस्तक लिहिले.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsखालीलपैकी कोणता वर्ण मुर्धन्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 points‘हसणे हा मनुष्य स्वभाव आहे.’ या वाक्यातील ‘हसणे’ या शब्दाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 points‘आम्ही’ या सर्वनामाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 points‘मी गावाला पोहोचलो असेल.’ या वाक्यातील काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 points‘गोपी’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 points‘अपाय’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsखालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 points‘मोहिनीअट्टम’ नृत्य शैली कोणत्या राज्यात विकसित झाली?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsखालीलपैकी कोणता देश कार्बन डायऑक्साइडचा सर्वात मोठा उत्सर्जक आहे?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsएक मनुष्य उत्तरेकडे 5 किमी चालत गेला व उजवीकडे वळून 3 किमी गेला पुन्हा उजवीकडे 1 किमी जाऊन उजवीकडे वळून 3 किमी गेल्यास सुरुवातीच्या ठिकाणापासून किती किमी अंतरावर असावा?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsसंख्या श्रेणीतील पुढील संख्या ओळखा.
13,26,28,312,1560,?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsमुलांच्या एका रांगेत सुजितचा एका टोकाकडून 25 वा नंबर आणि दुसऱ्या टोकाकडून 27 वा नंबर आहे तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsएका संस्थेत मुला मुलींचे प्रमाण 5:8 असे आहे जर मुलींची संख्या एकूण 160 आहे तर संस्थेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsएका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 10 वर्ष आहे त्यात शिक्षकाचे वय मिळविल्यानंतर सरासरी 11 होते तर शिक्षकाचे वय किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsथर वाळवंट मधून कोणती नदी वाहते?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsकेवला देवराष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsएक ते शंभर पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsसरासरी काढा.
29, 33, 37, 41, 45, 49, ?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsघनाकृती पेटीचे घनफळ 512 घन सेमी आहे त्या पेटीच्या बाजूची लांबी काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsखालीलपैकी संमती दर्शन केवलप्रयोगी ओळखा,
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा चित्त +आनंद,
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsसलिल या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsमी गावाला असल्यामुळे सबब उपस्थित राहू शकलो नाही?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsअनेक वचनी शब्द निवडा .दासी
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsएअर फोर्स अकॅडमी कुठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsमिझोरम ची राजधानी नाव काय?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 points2018चे हिवाळी ऑलिंपिक कुठे भरले होते?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsखालीलपैकी कोणता भारताचा घटना समिती समाविष्ट नव्हता?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsचंबळ नदीच्या काठावर कुठल्या शहर आहे?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsमहाराष्ट्राला….. किती लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsदुसरे मराठा इंग्रजी युद्ध… ठिकाणी झाले आहे.
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsराजर्शी छत्रपति शाहू महाराज मूळ नाव….. होते.
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsमराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsपंजाब केसरी कोणास संबोधले जाते?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsछत्रपती संभाजी महाराजांचा जन्म…… साली झाला?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सर्वात मोठी लांब नदी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 points85 या संख्येचा शेकडा 20 किती?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsछत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रथम कोणता किल्ला जिंकला?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsपहिल्या 5 अभाज्य संख्यांची सरासरी किती?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..