SSC Staff Selection Commission Recruitment 2021
स्टाफ सलेक्शन मिशन मार्फत विविध पदासांठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. हि परिक्षा एमटीएस तसेच जुनियर व सिनियर पदांसाठी आॅनलाईन अवेदन करण्यास येणार आहेत. सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
एकून पद संख्या (Total Posts)
- SSC Selection Post Recruitment 2021
- विविध पदांच्या एकूण 3261 जागा आहेत.
- यामध्ये संवर्धक सहाय्यक, ज्युनियर कॉम्प्युटर, सब एडिटर हिंदी/इंग्रजी, मुख्य लिपीक, पुनर्वसन समुपदेशक, अकाउंटेंट, सांटीफिक असिस्टंट इतर सर्व पदांच्या बाबतीसाठी मुळ जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
- 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर किंवा त्या त्या पदासाठी असलेल्या समतुल्य पात्रता पास.
- पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
- For more details read Official Advertisement from the given download link.
अर्ज शुल्क (Application Fee)
- GEN/OBC/EWS :- 100₹ फिस
- SC/ST/PWD/ExSM/महिला :- फिस नाही
शेवटची तारीख (Last Date)
- 25 आॅक्टोंबर 2021 रात्री 11 वाजून 30 मिनीटापर्यंत उमेदवारांना फॉर्म भरता येईल.
- परिक्षेच्या बाबतीत वेळोवेळी होणार बदल व त्यांचे अपडेत पाहण्यासाठी या वेबसाईटला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.
सविस्तर माहितीसाठी खालिल जाहिरात डाउनलोड करावी..