MPSC मार्फत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांच्या 35 पदांसाठी भरती प्रक्रिया

MPSC Medical and Medicine Recruitment 2021

 

mpsc 1

 

महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकिय शासकिय महाविद्यालय सातारा जिल्ह्यासाठी विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.यामध्ये प्राध्यापक पदांसाठी हि भरती प्रक्रिया असणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग या परिक्षांचे आयोजन करणार आहे. सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

 

एकून पद संख्या (Total Posts)

 

  • MPSC वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांच्या 35 पदांसाठी भरती
  • सहाय्यक प्राध्यापक ‘गट – ब’ साठी 17 जागा
  •  सहयोगी प्राध्यापक ‘गट -अ’ साठी 13 जागा
  • प्राध्यापक ‘गट- क’ साठी 5 जागा आहेत.
  • समांतर  आरक्षणाबाबतीत जागांचा तपशिल पाहण्यासाठी मुळ जाहिरात पहा.

 

शैक्षणिक पात्रता  (Educational Qualification)

 

  •  Minimum  Qualification  for  Teachers  in  Medical  Institutions  (Amendment)
    Regulations, 2019 �
  • Minimum  Requirements  for Annul  MBBS  admissions  Regulations,2020
  • पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
  • For more details read Official Advertisement from the given download link.

 

अर्ज शुल्क (Application Fee)

 

  • GEN/OPEN :- 719₹ फिस
  • SC/ST/PWD/EWS/ExSM :- 449फिस नाही

 

शेवटची तारीख (Last Date)
  •  28 आ‍ॅक्टोबर 2021 रोजी 11 वाजून 59 मिनिटापर्यंत उमेदवारांना आ‍ॅनलाईन अर्ज करता येईल.
  •  परिक्षेच्या बाबतीत वेळोवेळी होणार बदल व त्यांचे अपडेत पाहण्यासाठी या वेबसाईटला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.

सविस्तर माहितीसाठी खालिल जाहिरात डाउनलोड करावी..

 

https://cdac.in/index.aspx?id=ca_noida_recruit_Jan2020

 

aplay 2Bjob

 

official 2Bwebsite