महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती 2019
Maharashtra Police Bharti 2019 |
राज्यातील गृह विभागाच्या अखत्यारीतील पोलिस दलातील महाराष्ट्र पोलिस शिपाई सेवाप्रवेश नियम, 2011 मध्ये सुधारणा करण्यासाठी खालीलप्रमाणे नियम करीत आहे.
- महाराष्ट्र पोलिस शिपाई सेवाप्रवेश सुशारणा नियम, 2019 असे संबोधण्यात यावे.
- महाराष्ट्र पोलिस शिपाई सेवाप्रवेश नियम, 2011 मधील नियम 4 चे उपखंड 1 ,2,3 खालीलप्रमाणे सुधारीत करण्यात येत आहेत.
लेखी परीक्षा (100 गुण) :
|
लेखी परीक्षेमध्ये खालीलप्रमाणे विषयांचा समावेश असेल.
लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटांचा असेल व लेखी चाचणी मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यांयी राहतील.
शारीरिक चाचणी (50 गुण) :
|
जे उमेदवार लेखी चाचणीत किमान 35% (मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत 33%) गुण मिळवून लेखी परिक्षा उत्तीर्ण होतील, त्यापैकी गुणवत्ता क्रमानुसार प्रसिध्द केलेल्या जाहिरातीत प्रवर्गनिहाय नमूद केलेल्या पदसंख्येच्या 1:5 या प्रमाणात प्रवर्गनिहाय उमेदवारांना खालिलप्रमाणे शारिरीक चाचणीसाठी पात्र ठरविण्यात येईल.
पोलिस भरती शारिरीक चाचणी 2019
पुरूष उमेदवारासाठी शारिरीक चाचणी एकूण 50 गुणांची असेल.
|
||
1
|
1600 मीटर धावणे
|
30 गुण
|
2
|
100 मीटर धावणे
|
10 गुण
|
3
|
गोळा फेक
|
10 गुण
|
एकूण
|
50 गुण
|
Police Bharti Physical Test Marks 2019
महिला उमेदवारासाठी शारिरीक चाचणी एकूण 50 गुणांची असेल.
|
||
1
|
800 मीटर धावणे
|
30 गुण
|
2
|
100 मीटर धावणे
|
10 गुण
|
3
|
गोळा फेक
|
10 गुण
|
एकूण
|
50 गुण
|
Maharashtra Police Bharti 2019
जे उमेदवार लेखी चाचणीत किमान 35% (मागास प्रवर्गातील उमेदवाराबाबत 33%) गुण मिळवून लेखी परिक्षा उत्तार्ण होतील, त्यांच्यापैकी गुणवत्ता क्रमाणुसार प्रसिध्द केलेल्या जाहिरातीत प्रवर्गनिहाय नमूद केलेल्या पदसंख्येच्या 1:5 या प्रमाणात प्रवर्गनिहाय उमेदवारांना शारिरीक चाचणीसाठी पात्र ठरतील.
पोलिस भरतीचा नवीन GR Downloda करण्यासाठी Click करा.
तुमच्या मित्रांना पण शेयर करा. खालिल Comment Box तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा.