समान सारखाच अर्थ असणाऱ्या शब्दांना समानार्थी शब्द असे म्हणतात. प्रत्येक स्पर्धा परिक्षेत या घटकावर प्रश्न विचारले जातात. त्यामुळे जास्त सराव करा.
संहार - विनाश,...
उपमा
उपमा हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
दोन वस्तूंतील साम्य एका विशिष्ट रीतीने वर्णन केलेले असते तेथे उपमा अलंकार होतो.
या अलंकारात दोन भिन्न गोष्टीत साम्य...
मनुष्य बोलत असताना बोलण्याच्या ओघात कधी-कधी तो काही मराठी शब्द गाळून सुटसुटीत असे जोडशब्द बनवितो, उदा. पोळीसाठी पाट या दोन शब्दांऐवजी पोळपाट असा जोडशब्द...