Marathi vykaran मराठी शब्दाच्या जाती
नाम - जे शब्द प्रत्यक्ष किंवा काल्पनिक वस्तूची, वस्तूच्या गुणांची नावे असतात अशा शब्दांना नाम असे म्हणतात.
उदाहरण - घर,...
मराठी व्याकरण विभक्ती
नाम, सर्वनाम किंवा तत्सम विकारी शब्द यांचे वाक्यातील क्रीयापादशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात. त्यांना विभक्ती म्हणतात.
वाक्यातील एकमेकांशी असलेले संबंध...
Marathi Grammar Alphabetical | वर्णमाला
थोडक्यात महत्त्वाचे
व्याकरण :
भाषेतील वाक्ये ,वाक्यातील शब्द व
त्याच्या परस्परांशी असलेला संबंध
ज्या शास्त्रात केला जातो त्यास व्याकरण म्हणतात.
वर्ण विचार :
ज्या शब्दाचे पृथक्करण होत नाही...
मराठी व्याकरण समास
मनुष्य बोलत असताना बोलण्याच्या ओघात कधी-कधी तो काही मराठी शब्द गाळून सुटसुटीत असे जोडशब्द बनवितो, उदा. पोळीसाठी पाट या दोन शब्दांऐवजी पोळपाट असा जोडशब्द...
मराठी व्याकरण थोडक्यात marathi Grammar
१.व्याकरण :
भाषेतील वाक्ये ,वाक्यातील शब्द व त्याच्या परस्परांशी असलेला संबंध ज्या शास्त्रात केला जातो त्यास व्याकरण म्हणतात.
२.वर्ण विचार :
ज्या शब्दाचे पृथक्करण होत नाही त्यास...
स्वरसंधी मराठी व्याकरण
स्वरसंधी:
हे एकमेकांशेजारी येणारे वर्ण जर स्वर असतील तर त्याला स्वरसंधी म्हणतात.
स्वरसंधीचे काही नियम पुढीलप्रमाणे-
संधी :
आपण बोलताना अनेक शद्ब एकापुढे एक असे उच्चारतो....
Marathi Grammar वाक्याचे प्रकार
वाक्याचे दोन प्रकार पडतात
अर्थावरून आणि वाक्यात असणाऱ्या विधानाच्या संख्येवरून पडणारे प्रकार
अर्थावरून पडणारे प्रकार
१)विधानार्थी वाक्य:
ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते, त्यास विधानार्थी वाक्य म्हणतात....
शब्द सिंद्धी
संस्कृत भाषेतून जसेच्य तसे म्हणजे शब्दांच्या रुपात काहीही बदल न होता मराठी भाषेत आलेले शब्द त्यांना तत्सम शब्द म्हणतात .
तत्सम शब्द :
तिथी , पिंड,...
मराठी भाषेच्या इतिहास – Marathi Grammar History
मराठी भाषेच्या इतिहासाची उपलब्ध साधने
मराठी भाषेच्या इतिहासाची उपलब्ध साधने ग्रांथिक साधने,कोरीव लेख-शिलालेख,ताम्रपट;लोकसाहित्य, अप्रत्यक्ष साधने
प्रमाण साधने कागदपत्रांचा आधार शासकीय आदेश, राजाने काढलेली फर्माने आज्ञापत्रे, करारनामे,...
क्रियापद मराठी व्याकरण
व्याकरणाच्या नियमानुसार क्रियापद म्हणजे भाषेतील क्रियावाचक शब्द. "श्याम खातो" यात खातो हे क्रियापद आहे. त्यातला मूळ धातू खा हा आहे. मराठीतील सर्व धातू ’णे’कारान्त लिहिण्याची पद्धत आहे, त्यामुळे खा हा धातू शब्दकोशात खाणेअसा दाखविला...