वय ( वयवारी ) – age MPSC maths
सचिन हा स्वाती पेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. 5 वर्षापूर्वी सचिनचे वय 11 वर्षे होते ; तर 5 वर्षांनंतर सचिन व स्वाती यांच्या वयातील...
संख्या व संख्याचे प्रकार : अंकगणित ?
गणित या विषयाचा अभ्यास करताना संख्यांचे प्रकार या घटकाला आपण दूर्लष्य करतो.
संख्या व संख्याचे प्रकार : अंकगणित ?
समसंख्या – ज्या संख्येला २ ने पूर्ण...
Water tank and pipe पाण्याची टाकी व नळ
पाण्याची टाकी व नळ
आमच्या YouTube चॅनेलवरचे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा
घड्याळ वेळ व प्रतिमा
प्रतिमा ओळखणे उपक्रम
विद्यार्थ्यांना आरसा स्वतः वापरून सुरवातीला ...अंक , इंग्रजी अद्याक्षर , भुमीती आकृत्या कशा दिसतात याचे निरीक्षण करायला लावावे.
प्रत्यक्ष आकार व...
संख्या – स्थानिक किंमत
संख्या
अंक
अंकाची स्थानिक किंमत
अंकाचे स्थान
1
1
1
एकक
10
1
10
दशक
100
1
100
शतक
1000
1
1000
हजार
10000
1
10000
दहा हजार
100000
1
100000
लाख
1000000
1
1000000
दहा लाख
एक संख्या घेउ
12,34,567
स्थाने
दहा लाख
लाख
दहा हजार
हजार
शतक
दशक
एकक
अंक
1
2
3
4
5
6
7
स्थानिक किमती
10,00,000
2,00,000
30,000
4,000
500
60
7
दहा लाख स्थानावरील अंकाची स्थानिक किंमत 10 लाख × त्या स्थानावरील अंक
लाख स्थानावरील...
तुम्हाला हे सोडवता येत का ? बघा मग थोडस डोक लावून.
सर्व स्पर्धा परिक्षेसाठी आवश्यक असणारे महत्वाचे विषय म्हणजे गणित व बुध्दिमत्ता. काळजी करू नका आम्ही स्पष्टीकरणासह उदाहरणे सोडवून घेत आहेत. आमच्या फेसबूक पेज ला...
मेगा भरतीसाठी सरकारने केलेली अश्वासने ? खेळ मांडला जाणून घ्या.
खेळ मांडला एमपीएससी चा खेळ मांडला
MPSC च्या परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या मित्रांनो काय चालू आहे या सरकारच मला तर काही कळेच ना हो. किती आश्वासने...
विभाज्यतेच्या कसोट्या
2 ची कसोटी
कोणत्याही सम संख्येस 2 ने पूर्ण भाग जातो. उदा. 27720
3 ची कसोटी
जर दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या एक अंकी बेरजेस 3 ने पूर्ण भाग जात असेल, तर दिलेल्या...
Lasavi and masavi – लसावी व मसावी
महत्वाची सूत्रे
पहिली संख्या * दुसरी संख्या = ल. सा. वि. * म. सा.वि
पहिली संख्या = मसावि * लसावि / दुसरी संख्या
दुसरी संख्या...
गुणाकार (multiply)
गुणाकार ही गणिती प्रक्रिया थेट शिकण्याआधी तिची व्युत्पत्ती कशी झाली हे समजाऊन घेणे अतिशय गरजेचे आहे. गुणाकार म्हणजे बेरीज हे सूत्र आधी लक्षात ठेऊ....